ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती तालुका विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची कार्यकारणी गठित

संजय केशवराव ब्राह्मणकर, अध्यक्ष तर मनोज मारोतराव बांदुरकर, कार्यवाह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाह तथा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या एका सभेत भद्रावती तालुका विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे गठीत करण्यात आली.

संजय केशवराव ब्राह्मणकर, अध्यक्ष

 

मनोज मारोतराव बांदुरकर, कार्यवाह

 

अध्यक्ष- संजय केशवराव ब्राह्मणकर. उपाध्यक्ष- हरिश्चंद्र दादाजी हरणे, प्रवीण बाबा लांडगे, अनिरुद्ध गोविंदा बरडे, सुरेखा वामन कोडापे. कार्यवाह- मनोज मारोतराव बांदुरकर. सहकार्यवाह- सचिन जनार्दन महातळे, ज्ञानेश्वर रामचंद्र मुसळे,अमोल दशरथ घानोडे. कोषाध्यक्ष- नितेश रघुनाथ मिलमिले. संघटक- सदानंद मंगरूजी गेडाम, कमलाकर कडुजी गेडाम. सल्लागार- महादेव उद्धव बरडे, रामकृष्ण दादाजी मालेकर, रमेश वासुदेव आसेकर. प्रसिद्धी प्रमुख- गणेश शंकर चिडे, मंगेश देविदास बोढाले. कार्याध्यक्ष- कवीश्वर शामराव रोडे.यावेळी संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय विधाते, सुरेंद्र अडबाले, दीपक धोपटे आदी उपस्थित होते.

निवडणूक निरीक्षक म्हणून दीपक धोपटे यांनी काम पाहिले. नव्या कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये