ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नवनियुक्त मुख्याध्यापिका विना देशमुख यांनी पदभार स्वीकारला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथे कार्यरत पर्यवेक्षिका विणा देशमुख यांना पदोन्नती देण्यात आली असून त्यांची नियुक्ती महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव सूर्याचा येथे मुख्याध्यापक पदी कऱण्यात आली आहे.
1एप्रिल रोजी सकाळी त्यांनी मुख्याध्यापक तथा प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला आहे.
शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले आहे.