ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ज्ञान दीप कॉन्व्हेन्ट येथे आजी आजोबा दिवस साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

ज्ञान दीप कॉन्व्हेंट उमरी अकोला येथे आजी आजोबा दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अध्यक्ष स्थानी संचालिका मंजुषा घोगरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष पाथ्रीकर, सेवानिवृत्त प्राचार्या प्रतिभा पाथ्रीकर, सौ. चव्हाण, उपस्थित होत्या.

नातवंडांची शाळा घरून सुरु होते आई वडिल यांचे बरोबरच आजी आजोबा हे सुद्धा चालता बोलता मुलांना धडे देत असतात. या वेळी पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. बहुसंख्य आजी, आजोबा, पालक, शिक्षक या वेळी हजर होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये