पोलिस निरीक्षक संतोष शेगावकर यांनी वर्धा वाहूतूक शाखेच्या पदभार स्वीकारला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक रोजी वर्धा वाहतूक शाखेत असलेल्या पोलिस निरीक्षक श्रीमती सुचित्रा मंडवाले यांची नियुक्ती पोलिस स्टेशन आर्वी येथे पोस्को सेल येथे करण्यात आली असून त्यांच्या जागी समुद्रपूर पोलिस स्टेशनला असलेले ठाणेदार संतोष शेगावकर यांची नियुक्ती वर्धा वाहतूक शाखेत करण्यात आली.
असून यावेळी वर्धा वाहतूक शाखेत असलेले पोलिस कर्मचारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कांरजेकर पोलिस उपनिरीक्षक विलास येनुरकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील चोपडे पोलिस हवालदार दिलीप आंबटकर प्रकाश लोंढेकर पोलिस शिपाई ज्योत्स्ना मेश्राम शिल्पा पिसुडे यांनी नव्याने रुजू झालेले वर्धा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष शेगावकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे आणि पुढील वाटचाली करीता हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.