ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संजय सोनुने यांच्या घरी गजानन महाराज प्रकट दिन साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सिंदखेड राजा तहसिल कार्यालयातील कर्मचारी संजय सोनुने यांच्या घरीदरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा गजानन महाराज प्रकट दिन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शेकडो लोकांनी महाप्रसाद चा लाभ घेतला यात, ऍड नाजीर काझी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँगेस,माजी आमदार तोताराम कायंदे ,माजी नगर परिषद अध्यक्ष देविदास ठाकरे , कृषी उत्पन्न बाजार समिती उपाध्यक्ष विष्णू मेहेत्रे, माजी नगर परिषद अध्यक्ष सतीश तायडे,माजी.नगर परीषद अध्यक्ष दे.राजा मालती कायंदे,योगेश म्हस्के,शाम मेहेत्रे, गजानन मेहेत्रे, प्रा अशोक डोईफोडे पत्रकार, वैभव मीनासे, जाधव, भजणी मंडळी व असंख्य नागरीकांनी दर्शन घेऊन महाप्रसाद लाभ घेतला,विशेष म्हणजे गजानन महाराज संस्थान मध्ये काम करत असलेले गाडेकर महाराज उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये