ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अजय धोटे यानी घरात येऊन घेतला गळफास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी मृतक नामे अजय बळीराम धोटे वय 41 वर्षे राहणार पुलफैल वार्ड नंबर 26 वर्धा यांनी सायंकाळी 5 ते 5.15 वाजताच्या दरम्यान रागाच्या भरात स्वतःहाच्या घरी स्लॅब असलेली लोखंडी कडीला मोपरल बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली ही माहिती पोलिस स्टेशन वर्धा शहरला मिळताच पोलीस निरीक्षक पराग पोटे यांनी घटनास्थळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुजबैले व पोलिस शिपाई उज्वल घंगारे आणि होमगार्ड शिपाई निखील जांभूळकर यांनी घटनास्थळी येऊन घटनेची पाहणी केली आणि शव बाॅडी शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय वर्धा येथे पाठविण्यात आले आहे पुढील तपास पोलीस स्टेशन वर्धा शहरचे पोलिस अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये