ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सिव्हिल लाईन परिसरातील नाव सिम्बॉल ऑफ नाॅलेज डॉ बी.आर.आंबेडकर स्केअर करून देण्यात यावे

भीम टायगर सेने तर्फे जिल्हाधिकारी वान्मसी सी यांना निवेदन सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक रोजी 14 फेब्रुवारी 2025 रोजी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल शरदराव रामटेके यांच्या नेतृत्वाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सिव्हिल लाईन परिसरातील हॅलो वर्धा लाईटस मध्ये बदल करून सिम्बॉल ऑफ नाॅलेज डॉ बी आर आंबेडकर स्केअर नाव देण्यात यावे.

या करीता भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल शरदराव रामटेके आणि दिपक साळुंखे कुणाल सहारे सुरज बडगे प्रकाश कोरडे जाकीर अली राहुल पिंपळकर पंकज लभाणे राजेश फुल माळी अमीत अंबादे अमित गजभिये विलास मून सुहास थूल संजोग मेश्राम प्रशांत रामटेके यांनी निवेदन देऊन डॉ. बी आर आंबेडकर स्येअर असे नाव देऊन नागरिकांना न्याय मिळवून द्याल अशी मागणी भीम टायगर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये