ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कर्नल निजामुद्दीन यांची पुण्यतिथी साजरी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 कर्नल निजामुद्दीन, यांच्या पुण्यतिथीचे अवचित्य गडचांदूर शहरांमध्ये ट्रक ड्रायव्हर दि राष्ट्रीय एकता मंच चालक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेचे सभासद होऊन शहरांमध्ये युनियन स्थापन करून साजरा करण्यात आला, ट्रक चालक यांना एक्सीडेंटल विमा, रोड वरील कायदे, याबद्दल माहिती दिली.

आयुष्यातील घडामोडीवर चर्चा करण्यात आली,विविध प्रश्न युनियन मार्फत सोडवू असे आश्वासन राष्ट्रीय महामंच युनियन चे, जिल्हाध्यक्ष सचिन कागणे, यांनी दिले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संभाजी रेंगे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर चोले,सचिव भीमसेन नवी बंजारा, सहसचिव हनुमंत पोले,सल्लागार रमेश राठोड,विनोद राठोड,एमडी इसाक,मुस्तफा भाई,साजिद शेख,सिताराम रेंगे, शिवा माने जयवंत पतंगे, यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये