ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबा पुतळ्यांचे अनावरण व नागरी सत्कार सोहळा चन्नई बु येथे संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या चन्नई येथे वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबा पुतळ्याचे अनावरण राजुरा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार देवराव दादा भोंगळे, सौ अर्चना ताई देवराव भोंगळे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला यावेळी नवनिर्मित आमदार देवराव भोंगळे यांनी चन्नई या गावाला निधी कमी पडू देणार नाही अशी गवाई गाववासीयांना दिल्ली या कार्यक्रमाला उपस्थित अनुसूचित जमातीचे भाजपा जिल्हा अध्यक्ष अरुण भाऊ मडावी व सरपंच रेश्मा अरुण मडावी  राजुरा विधानसभेचे आमदार देवराव दादा भोंगळे यांचे चन्नई (बु ]येथे प्रथम आगमनानिमीत त्याचे अरुण मडावी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

यावेळी उपस्थित जिल्हा महामत्री विवेक बोंडे,नामदेव डाहुले जिल्हा उपाध्यक्ष सतिश उपलेचीवार तालुका महामत्री विशाल गजलवार, विजय रणदिवे, महामंत्री प्रमोद कोडापे, महामंत्री मनोज तुमराम आदिवासी आघाडी तालुकाध्यक्ष, ज्योतीराम सरपच रामदास कुभरे, नानेशवर आत्राम, साधना कुमरे,वैशाली मडावी सरपंच, विनोद जुमनाके, व दादाजी आत्राम, भिमराव परचाके,युवा कार्यकर्ते कोरपना व पोलीस पाटील वामन खांडे तंटामुक्त अध्यक्ष, सुरेश नादेकार, गजानन विठ्ठल पाटील खांडे, देवराव मालेकार, नामदेव जुनघरी, हसकार बुथ प्रमुख मुरलीधर कळसकर, महादेव जाधव, संजय नादेकार, शामराव कुभरे ,जमु पाटील, मुकुंद मडावी, कडु तोडासे, सचिन देवतळे, अतुल मोहीतकर, अनिल विनोद जिवणे, सर्व गावातील नागरिक व बाहेर गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये