Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

दुःखद संदेश : डॉ. मेघश्याम भागवत साहेब यांना आदरांजली

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर शहरातील प्रथम चर्मरोग तज्ज्ञ डॉ. मेघश्याम भागवत साहेब यांचा दि. 22 जानेवारी 2025 रोजी रात्रो 11.30 ला वृध्दापकाळाने निधन झाले आहे.

परिनिब्बुत डॉ. भागवत साहेबांनी चंद्रपूरातील बुध्दिस्ट कॉलेजसाठी व त्या माध्यमातून राबविले गेलेल्या मुळ बुध्द धम्माच्या शैक्षणिक चळवळीत तथा सांस्कृतिक व सामाजिक चळवळीत अंत्यत मोलाचं व अतुलनीय कार्य केले आहे. तसेच त्यांचे इतर सामाजिक संघटनाशी सुध्दा जवळचे संबंध होते.

भंते सुरई ससाई बुध्दिस्ट कॉलेज चंद्रपूर, धम्म प्रसार समिती दुर्गापुर तथा धम्मदायाद मेत्ता संघ दुर्गापुर च्या विद्यमाने त्यांना विनम्र आदरांजली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये