Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सायबर सेलला एकूण 202 मोबाईल ट्रेस करण्यात यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मागील दोन महिन्यात सायबर सेल वर्धा येथे 632 मोबाईल हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यावरून सायबर सेल वर्धा यांनी अथक परिश्रम करून एकूण 202 मोबाईल ट्रेस करण्यात यश मिळविले.

त्यापैकी 71 मोबाईल रिकव्हर करून पोलीस प्रदर्शित त्यांनी दरम्यान मान्यवरांच्या हस्ते हरविलेल्या मोबाईलचे मूळ मालकांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत करण्यात आले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये