ताज्या घडामोडी

भगवंताच्या नामजपाचे महत्व सांगणारे साधना प्रवचन

चांदा ब्लास्ट

घुग्घुस (चंद्रपूर): आनंदी जीवनाचा मार्ग दाखवणारी आणि अध्यात्मिक प्रगतीला चालना देणारी सनातन संस्था घुग्घुस येथे विशेष साधना प्रवचन आयोजित करत आहे. प्रयास लॉन, केमिकल वॉर्ड, येथे मंगळवार, 7 जानेवारी 2025, दुपारी 2 वाजता हे प्रवचन होणार आहे.

या प्रवचनामध्ये भगवंताच्या नामजपाचे महत्व, त्याचा अध्यात्मिक आणि मानसिक स्वास्थ्यावर होणारा सकारात्मक परिणाम, तसेच आनंदी जीवनासाठी साधनेचे महत्त्व सांगितले जाईल.

आयोजकांनी नागरिकांना या प्रवचनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये