Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

जे बी सायन्स काॅलेजच्या बुशरा पठाण विद्यार्थीनीने बॉल्‌ बॅटबिटन स्पर्धेत पटकावले प्रथम पारितोषिक

डॉ. अरुणाधती निनावे मॅडम यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यात आले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

चेन्नई येथे झालेल्या बॉल बॅटबिटन स्पर्धेत वर्धा जिल्ह्यातील असलेले जे बी सायन्स काॅलेजच्या दोन विद्यार्थ्यानी विजय मिळवला असून यानिमित्ताने दोन विद्यार्थीचा जे बी सायन्स काॅलेज येथे सत्कार समारंभ घेण्यात आला असून या मध्ये जे बी सायन्स काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी बुशरा नासीर खान पठाण इला कॉमर्स कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अरुणधती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे व तसेच दुसरा विद्यार्थी नामे आर्यन शंकरराव कापसे याला जे बी सायन्स काॅलेजचे प्राचार्य डॉ. पी वी टेकाडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे या पुरस्काराचे प्राधान्य जे बी सायन्स काॅलेजच्या प्राचार्य यांना देण्यात आलेले आहे.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले जे बी सायन्स काॅलेजचे प्राचार्य आणि शिक्षक व शिक्षीका उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये