Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

जनसेवा सामाजिक संघटनेच्या वतीने, क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगावराजा येथील जनसेवा सामाजिक संघटनेच्या कार्यालयामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री बळीराम मापारी मामा होते.

क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला कार्यक्रमाला स्वर्गीय भास्कर रावजी शिंगणे वाचनालयाचे अध्यक्ष श्री प्रकाश खांडेभराड, श्री रमेश नरोडे श्री प्रकाश अहिरे, श्री जगताप श्री मधुकरराव शेळके श्री अभिमन्यू भाऊ, श्री कैलास इराले इत्यादी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये