Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

काँग्रेस पक्षाकडून दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रध्दांजली 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 कोरपना तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने दिनांक 28/12/2024 ला दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी विजयराव बावणे संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर, उत्तमराव पेचे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी कोरपना, संभाजी कोवे माजी उपसभापती प स कोरपना, श्री भाऊराव पा चव्हाण माजी संचालक कृ उ बा स कोरपना, अशोक बावणे सभापती कृ ऊ बा स कोरपना, श्री गणेश गोडे संचालक कृ ऊ बा स, राहुल मालेकार, निसार भाई सभापती नगर पंचायत, सतीश गोंलावार उपसरपंच, शालिक दूर्लावार माजी सदस्य, अनिल गोंडे माजी उपसरपंच, भाऊराव कोल्हे, नामदेव ठावरी, मदन वासेकर, ताराचंद मुक्के, मिथुन हेरे, प्रवीण कुमरे ,अंकुश तोडासे, विनोद सिडाम, विठोबा गुरनुले, रामदास गुरूनुले यांनी माजी पंतप्रधान यांच्या कार्याचा गौरव करून श्रध्दांजली अर्पण केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये