Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

वर्धा जिल्हा कारागृह वर्ग 1 मध्ये आरोपीची करण्यात आली आरोग्य तपासणी

डॉ. रश्मी गोडे वर्धा जिल्हा कारागृह यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला कार्यक्रम आयोजित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक रोजी वर्धा जिल्हा कारागृह वर्धा वर्ग 1 मध्ये कारागृहातील 394 कैदी बंदी लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून वर्धा जिल्हा कारागृह अधिक्षक नागेश कांबळे व तुरुगांधिकारी सुहास नागमोते डॉ. रश्मी गोडे शिपाई अतुल जाधव जितेंद्र बारबडे संजय सोनटक्के गिरीश राऊत अरविंद प्रधान सोनु नागवंशी सतिश तायडे राजश्री चौधरी संगिता भामले प्रकाश अमित कोठारकर यांच्या उपस्थितीत 394 आरोपीची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

टी.बी.मुक्त भारत अभियान या योजने अंतर्गत कारागृहातील बंदयाकरिता मार्गदर्शन तपासणी व औषधोपचार शिबाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाला सामान्य रुग्णालय वर्धा येथील डॉक्टर टीम आणि कारागृहातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये