Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

संताजी जगनाडे महाराजांची पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची आज शनिवार दि.२८ डिसेंबर रोजी पुण्यतिथी कार्यक्रम पूजा,आरती व माल्यार्पण करून संपन्न झाला. यावेळी कार्यकारी मंडळ व शेकडो समाज बांधवांची उपस्थिती होती.

      संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी दि.२८ डिसेंबर रोजी दरवर्षी केली जाते. याही वर्षी संत. श्री संताजी जगनाडे सेवा मंडळ बल्लारपूरच्या वतीने संताजी भवन येथे संताजी जगनाडे महाराजांची पूजा, आरती व माल्यार्पण करून महाराजांची पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात मंडळाचे सभासद, आणि शेकडो समाज बांधवांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये