Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय
नव्याने रुजू झालेले वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी यांचे मनीषा माजरखेडे यांनी केले स्वागत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक रोजी नव्याने रुजू झालेले वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी यावेळी वर्धा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक अधिकारी मनीषा माजरखेडे आणि कर्मचारी सुचिता पालीवाल सारिका वाघ यांनी पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी मॅडम यांचे स्वागत करण्यात आलेले आले आहे आणि पुढील वाटचाली करीता हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.