Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय
नव्याने रुजू झालेले वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी मॅडम चे चेतन शिरभातेनी केले स्वागत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक रोजी नव्याने रुजू झालेले वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी मॅडम चे वर्धा जिल्हा अग्रणी बँक ऑफ इंडिया च्या वतीने चेतन शिरभाते जिल्हा अग्रणी बँक ऑफ इंडिया प्रबंधक यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत आहे आणि पुढील वाटचाली करीता हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



