Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

देऊळगाव राजा आठवडी बाजारातील इंग्रजकालीन इमारतीची दुर्दशा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

तीर्थक्षेत्र देऊळगाव राजा येथीलआठवडी बाजारातील लाखो रुपयांची इंग्रजकालीन पुरातन जीर्ण झालेल्या इमारतीचा लोकांनी लघुशंकेसाठी सर्रास वापर सुरू केल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.सदर इमारतीच्या बाजूला भाजीपाल्याची दुकाने आहे त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर इमारतीचा वापर व्यवसाय किंवा कार्यालयासाठी केल्यास किंवा भाडेतत्त्वावर दिल्यास शासनास आर्थिक फायदा होऊ शकेल.

दुर्लक्षित राहिलेल्या संबंधित इमारतीकडे नगर परिषदेने तात्काळ लक्ष देऊन लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

सदर इमारत पाडून नवीन प्रशस्त इमारत बांधकाम करून भाडे तत्वावर द्यावी अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये