Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

माजी नगरसेवक प्रमोद नागोसे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या आदेशानुसार युवासेना सचिव किरण साली, शिवसेना प्रवक्ता राहुल लोंढे, युवासेना पूर्व विदर्भ सचिव हर्षल शिंदे यांच्या मार्गदर्शनात माजी खासदार तथा आमदार कृपाल तुमाने यांचे उपस्थितीत नागपूर येथे भद्रावती नगर परिषदेचे माजी नगरसेवक व वरोरा येथील विठ्ठल शेटे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणालीने प्रेरित होऊन प्रमोद नागोसे व विठ्ठल शेटे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये