Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा 

वंचित बहुजन आघाडी ची मागणी 

चंदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रा . अशोक डोईफोडे

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून संपुर्ण देशातील बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, तेव्हा अमित शहा यांनी संपुर्ण देशातील बहुजन समाजाची जाहीर माफी मागावी व राष्ट्रपती महोदयाकडे राजीनामा करावा अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तहसिलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती कडे पाठविण्यात आले

निवेदन देताना देऊळगाव राजा तालुका कार्याध्यक्ष दिलिप मुळे, उपाध्यक्ष गौतम झिने, रा स प चे जिल्हा अध्यक्ष कारभारी गायकवाड, परमेश्र्वर भालेराव, सुरेश घाटे, प्रा दिलिप झोटे तथा इतर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये