Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

ट्रक मधील 14 सोयाबीनचे पोते चोराने लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

बायपास रोड वरून एका ट्रक मधील 13 ते14 सोयाबीन चे कट्टे /किंमत अंदाजे 28 हजार रुपये अज्ञात व्यक्तींनी लंपास केल्याची घटना 12 डिसेंबर रोजी रात्री 2 च्या दरम्यान घडली आहे.

 पिक अप चे चालकाने फोनव्दारे मोहम्मद हबीब मोहम्मद उस्मान यांना चोरी ची माहिती दिली, त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल भास्कर सानप करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये