Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दुर्गाडी येथे विज्ञान प्रदर्शन संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

दिनांक 07/12/2024 ला शाळा स्तर विज्ञान प्रदर्शन उपक्रम आयोजित करण्यात आला.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री राजेन्द्र केळझरकर उपाध्यक्ष शा.व्य.स दिलीप चिकराम सदस्य,शा.व्य.स रविंद्र वेलादी सदस्य शा.व्य स.उपस्थित होते.तसेच केंद्र प्रमुख श्री शंकर तलांडे सर, मुख्याध्यापक श्री सुंदरलाल गेडाम, विज्ञान शिक्षक श्री संजय मरापे.श्री यादव गुरनुले स. शि.श्री विनोद किन्नाके स.शि.उपस्थित होते.

       विज्ञान प्रदर्शनात वर्ग 6 ते 8 आणि वर्ग 2 ते 5 असे दोन गटात विभागणी करण्यात आली. यामध्ये 34 विद्यार्थी सहभागी होऊन 22 प्रयोग प्रदर्शनात ठेवण्यात आले.

    प्रत्येक गटातुन प्रथम, व्दितीय,तॄतीय क्रमांक निवडण्यात येउन त्यांना बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये