ताज्या घडामोडी

वर्धा जिल्हातील २४ सराईत गुन्हेगारांना केले तडीपार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्यातील गुन्हेगारांचा समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने मा. अनुराग जैन पोलीस अधीक्षक, यांनी वर्धा जिल्हयातील शरीराविरुध्दचे गुन्हे करणारे, लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, जुगार बंदीचे गुन्हे करणारे, दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे करणारे, गुन्हेगारा विरुध मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये तडीपार प्रस्ताव सादर करण्याबाबात आदेशीत केले होते.

त्यानुसार पोलीस स्टेशन खरांगणा, कारंजा, आर्वी, व तळेगाव ठाणेदार यांनी सादर केलेल्या प्रस्तावावरुन मा. उपविभागीय दंडाधिकारी, आर्वी यांचे आदेशान्वये खालील नमुद सराईत गुन्हेगारांना तालुका आवी, कारंजा व आष्टी येथुन तडीपार करण्यात आले.

१) राष्ट्रपाल उकंडराव भगत वय ४८ वर्ष रा पाचोड ता आर्वी जि वर्धा

२) रामचंद्र चंपतरारव खेडकर वय ४५ वर्ष रा काचनुर ता. आर्वी

३) अनिल बापुराव ईवनाते, वय ३५ वर्ष रा. सुकळी उभार ता. आर्वी जि. वर्धा

४) रविद्र ऊर्फ भुऱ्या किसनराव वरठी, वय ४० वर्ष रा. दहेगाव गोंडी ता आर्वी जि वर्धा)

५) विश्वास मधुकर सातरगाडगे वय ४८ वर्ष रा. काचनुर ता. आर्वी जि. वर्धा

६) किसना वंन्सी गेडाम वय ५२ वर्ष रा. गौरखेडा ता. आर्वी जि. वर्धा

७) प्रणय दिपकराव रुई रु, वय २६ वर्ष रा. तळेगाव रघुजी ता. आर्वी जि. वर्धा

८) अनिल विठठल वन्हाडे, वय ३२ वर्ष रा. काचनुर ता. आर्वी जि. वर्धा

९) संजय देवरावजी सुरजसे वय ३९ वर्ष रा. पीपरी ता, कारंजा घा जि. वर्धा

१०) सूजित ललित सोनी वय ३४ वर्ष रा. दुर्गा मंदीर वार्ड कारंजा घाडगे जि. वर्धा

११) महादेव गुलाबराव धवराळ वय ३८ वर्ष रा. सावळी बुद्रुक ता. कारंजा जि वर्धा

१२) दिपक बाबाराव चौगुले वय ३३ वर्ष रा.इंदीरा नगर, कारंजा घा. ता. कारंजा जि वर्धा

१३) दिगांबन तानबाजी येसनसुरे वय ४० वर्ष रा. नारा ता. कारंजा जि वर्धा

१४) प्रकाश एकनाथ मेश्राम वय ५५ वर्ष रा. सावळापुर ता. आर्वी. जि. वर्धा

१५) अनिल लक्ष्मणराव राठोड वय २९ वर्ष रा. कवाडी (तांडा) ता आर्वी जि. वर्धा

१६) मोहम्मद जाफर मोहम्मद यासीन वय ३० रा गौरक्षण वार्ड ता. आर्वी जि. वर्धा

१७) बिरज विजय ढाणके वय २६ वर्ष रा. खुबगाव ता. आर्वी जि. वर्धा

१८) किशोर बिसन सुर्यवंश वय ४५ वर्ष रा. खुबगाव ता आर्वी जि. वर्धा

१९) संतोष मोतीराम शिंदे वय ४६ वर्ष रा. जळगाव ता. आर्वी. जि. वर्धा २०) प्रफुल राजेंद्र पारीसे वय ३२ वर्ष रा. जळगाव ता. आवी जि.वर्चा

२१) जगजितसिंग ऊर्फ गोपालसिंग बबलुसिंग बावरी वय ३० वर्ष रा. शिखवेडा तळेगाव ता. आवी जि वर्या

२२) चरतसिंग ऊर्फ कालुसिंग कर्तारसिंग बावरी वय ४४ वर्ष रा. काकडदरा वार्ड नं. ०६ शिखवेडा ता. आष्टी. जि.वर्या

२३) शकिल खॉ साहेब खॉ पठाण वय ५२ वर्ष रा. भारसवाडा ता. आष्टी जि वर्षा

२४) राकेश शेषराव बेडमे वय ३२ वर्ष रा. मासोद ता. कारंजा जि. वर्षा

सदर आदेश तामीली करीता पोलीस स्टेशन खरांगणा, कारंजा, आवी, व तळेगाव येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर तडीपार गुन्हेगारांचा शोध घेवुन आदेशाची अंमलबजावणी केलेली असुन त्यांना आवी, र कारंजा, आष्टी या तालुक्यातुन घालवून देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा, डॉ. सागर रतनकुमार कवडे अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनात पो.नि. यशवंत सोलसे, पो.स्टे. आर्वी, पो.नि. महेश भोरटेकर पो.स्टे. कारंजा, सपोनी सदाशिव ढाकणे, पो.स्टे. खरांगणा, सपोनि मंगेश भोयर, पो.स्टे. तळेगाव तसेच श्री विनोद चौधरी, पो.नि. स्था.गु.शा., सपोनि पंकज वाघोडे, पो उप नि. ओमप्रकाश नागापुरे, पो.शि. दिनेश करलुके नेमणुक स्था.गु.शा. यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये