ताज्या घडामोडी

कुख्यात गुंडसह ईतर 5 साथीदार यांचेवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम अन्वये कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन सावंगी मेघे दिनांक 06/10/2024 रादरम्यान) आदित शेख ईसराईल शेख वय 25 वर्ष रा. स्टेशन फैल कर्चा 2) अक्षय दिगांबर पटेल वय 28 वर्ष रा. वार्ड क.०६. सातपुते लेआउट बोरगाव (मेघे) कहां 3) अजय बासुदेव राठोड वय 23 वर्ष रा. गार्ड क.01, पाण्याच्या टाकीजय बोरगाव (मेधे) 4) सौरभ अंकुशराव बोरकर यय 20 वर्ष रा. सावंगी मेधे क्या 5) रोशन सुनिल लिडबे वय 19 वर्ष रा.सावंगी (मधे) ४) रंजीत सिंग उपेंद्र सिंग सुरवाल वय 23 वर्ष रा बोरगाव मेधे वर्धा यांनी गैरकायदयाची मंडही गोळा करुन हातात लोखंडी रॉड व तलवार सारखे घातक शस्त्रे घेवुन शिख बेडा येथे जावुन रणविरसिग भाया मास यास वाकुसारख्या तिक्ष हत्याराने पाठीवर व कमरेच्या खाती वार करून जखमी केले. तसेच उर्वरीत आरोपीतानी हाताबुक्याने व लोखंडी रॉड, तलवार ने मायाण केली. त्यावरुन पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे अप कमांक 651/2024 कलम 109, 189(2), 191(2), 191 (3) 190 बी एन एस प्रमाणे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला. त्यावरुन नमुद आरोपीतांना दिनाक 07/11/2024 रोजी अटक करण्यात आली होती.

नमुद गुन्हयाच्या तपासत असे निष्षण झाले की, नमुद आरोपीलांपैकी १) आदिल शेख ईसराईल शेख वय 25 वर्ष रा. स्टेशन फैल वर्धा 2) अक्षय दिगांबर पटेल वय 28 वर्षाको लेखाउट बोरगाव (मेघे) कर्ता 3) अजय वासुदेव राठोड वय 23 वर्ष रा. वार्ड क० पाण्याच्या टाकीज बोरगाव (मेघे) 4) सौरभ अनुशरा बोरकर वय 20 वर्ष रा. सावंगी मेघे यथा 5) रोशन सुनिल लिडवे वय 19 वर्ष रा.सावंगी (सं) क) रंजीत सिंग उपेंद्र सिंग बुरवाल वय 23 वर्ष रा बोरगाव मेधे कहाँ यांनी गुंड प्रवृत्तीच्या साक्षीदारांची टोडी निर्माण करून स्वताच्या टोळीतील सदस्याच्या आधीक व ईतर फामडयाकरीता जबरी चोरी सुनाया प्रयत्न शासकीय कमवा-यावर हल्ला करुन सार्वजनिम मालमत्तेचे नुकसान करणे अवैध शस्त्रे बाळगणे अवैध दारू विक्रीचे व्यवसाय जुगार, यासारखे कृत्य करणे तसेच प्रतिबंधक कार्याला जुमानता आपले कार्य सुरूच ठेवणे व त्यावरुन वाकपडाहा वापरुन बेकायदेशिर कृत्य करुन टोबीची स्वताची दहशत निर्माण केलेली आहे तसेभ टोळी प्रमुख आदिल शेख याने शहार फीक्षेत्रात अवैध दारू विक्रीच्या व्यवसायावर एकती वर्षास्व कायम करण्यावरीता टोळीतील सदस्याकडून अवैधरित्या दारूची तस्करी करणा-या वाहनावर दरोडा टाकुन स्माचे टोळीचे आर्थीक व ईतर फायदयाकरीता स्वताचे टोजीची दहशत निर्माण करुन पोलीस स्टेशन सायगी मेधे वर्चा शहर परीसरात गुनो एकमेकाये मदतीने गभीर स्वरुपाचे गुनों करण्याचे सईचे आहे यातुनच स्वताचे त्यांचे साक्षीदारांच्या गरजा पूर्ण करीत आहे. आदिल शेख हा टोळीप्रमुख असुन तो स्वताचे आर्थीक कायदयाकरीता टोळीये अशा गुन्हेगारी प्रतीच्या नवनीत सक्षीदाराना सामील करून गुन्हे करीत आहे.

टोळीप्रमुख आदिल शेख व ईतर सहीदारांचे गुन्हे अभिलेख मध्ये मागील 10 वर्षात 67 गुन्हे विविध पोलीस स्टेशन मध्ये दाखल असून त्यामध्ये जास्तीत जास्त गुन्हयाची समक्ष न्यायालयादाने दखल घेतलेली आहे. तरीदेखील टीबीप्रमुख आदिल रोख हा स्वताचे टोळीतील सदस्यांचे आधीक फायदयानता वरीलप्रमाणे स्वता किया टोनीतील सदस्याचे मदतीने अशाप्रकारचे गुन्हे वात्वार करीत आहे नमुद आरोपी असे गुन्हे करण्यांच्या सवईचे आहे त्यांनी याजाणी पोलीस स्टेशन क शहर येथे अप के 1) 1402/2021 कलम 353.143.147.148.148.336 भादवी 2) अ.क 1781/2022 कलम 306.427.452 भादवी सह कलम 4 25 भाहका 3) अ.क 1497/2019 कलम 226.34 भादवी असे गुन्हें केल असुन याची दखलम। न्यायालयाने घेतली आहे. त्यावरुन नमूद आरेपीतांविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1989 के कलम 3(1)(11), 3)3(4) अन्वये पाड होणेकरीता पोलीस स्टेशन सावंगी मेघे तर्फे प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब नागपूर परीक्षेत्र नागपूर यांचेकडे मा. पोलीस अधीक्षक साहेब यांचे मार्फतीने सादर करण्यात आला त्यावर मा. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. दिलीप पाटील भुजबळ साहेब नागपूर परीक्षेत्र नागपूर यांनी आदेश दिल्याने यातील नमुद आरोपीतांवर मोक्का कलम 3(1)(1) 3(2)3(4) वाढ करण्यात आली असून, पुढील तपास मोक्का अधिनियम अन्वये करण्यात येणार आहे. पुटिल तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कां श्री प्रमोद रहे करणार आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन (मापसे) साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री डॉ सागर कवडे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री प्रमोद मकेश्वर साहेब यांचे पोलीस निरीक्षक विनोद बौधरी, स्थानिक गुनो शाखा कर्म यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात ठाणेदार सदिय कापते पोस्टें सावंगी मेघे, पोउपनि कैलास खोबासको नबी शेख/872. संजय खल्लारकर पीडया जायेद धामीया, सतीष दरवरे, निलेश सडमार्क, अनिल वैदय, स्वप्नील गोरे निखील फुटाणे, अमोल जापर यांनी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये