ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काळी -पिवळी टँक्सी चालक मालक असोसिएशन तर्फे श्री महर्षी वाल्मिकी जयंती साजरी.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर येथे श्री वाल्मिकी समाज सेवा संस्थे द्वारे बस स्थानकासमोर भोजन दान करण्यात आले.

श्री वाल्मीक महाराज यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले.नंतर भोजन दानाला सुरुवात झाली.शेकडो नागरिकांनी भोजनाच्या लाभ घेतला असून या कार्यक्रमांत संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.तसेच पुढील वर्षी याही पेक्षा अधिक मोठा कार्यक्रम घेण्याची तयारी आहे.असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये