ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कामगार नेते डॉ. उमेशजी वावरे (वैज्ञानिक)यांच्या नेतृत्वात माननीय जिल्हाधिकारी साहेब वर्धा मार्फत तहसीलदार साहेब समुद्रपूर यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 समुद्रपूर दिनांक 7/10/24 तालुक्यातील नंदुरी येथील ग्रामस्थांचे कित्येक दिवसांपासून चे प्रलंबित असलेलेपट्ट्याचे वाटप व चक्रीवादळामुळे झालेल्या घरांची पडझड झाली व प्रशासनाने पंचनामे करून सुद्धा अजून पर्यंतनुकसान भरपाई लाभार्थ्यांना देण्यात आली नाही तसेच बऱ्याचशा लोकांना अजून पर्यंत पट्टे वाटप झालेले नाही करिता शासनाने दखल घेऊन लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्यात यावा याकरिता असंख्य ग्रामस्थांनी डॉक्टर उमेश जी वावरे यांच्या नेतृत्वात आज समुद्रपूर तहसीलदार यांच्यामार्फत माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी उपस्थित किशोर माथनेकर. राजीव खानकुरे. मनीष कांबळे. चारुदत्त आटे. अरुण दिवे. भारत गायधने. तसेच नंदूरी गावातील महिला व पुरुष असंख्य लाभार्थी तहसील कार्यालय समुद्रपूर येथे निवेदन देता वेडी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये