ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निधन वार्ता : राहुल बोढे यांना मातृशोक
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर येथील संचालक तथा माजी उपाध्यक्ष राहुल बोढे यांच्या मातोश्री माधुरी मारोतराव बोढे (७५) यांचे गुरुवारला सायंकाळी ५ वाजता आवाळपूर येथील राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. गुरुवारी आवाळपूर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.