Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अतिमहत्वाचे – पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन स्थलांतरीत करण्याचे होणारं काम

सदर उपरोक्त कालावधीत पिण्याच्या पाण्याचा साठा करून ठेवुन पाणी जपुन वापरावे असे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपुर शहरातील सर्व जनतेस कळविण्यात येते की, बल्लारपुर शहरातील गोल पुलिया जवळील पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन स्थलांतरीत करावयाचे असल्याने दिनांक 04.10.2024 ते 06.10.2024 पर्यंत गणपती वार्ड, वस्ती विभागातील पाणी पुरवठा बंद राहील. तसेच दिनांक 05.10.2024 ते 06.10.2024 पर्यंत संपूर्ण बल्लारपुर शहराचा पाणी पुरवठा बंद राहील, असे मुख्याधिकारी, नगर परिषद बल्लारपुर व उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उपविभाग बल्लारपुर यांच्या वतीने कळविण्यात येत आहे.

तरी सर्व बल्लारपुर शहरातील जनतेने सहकार्य करुन उपरोक्त कालावधीत पिण्याच्या पाण्याचा साठा करून ठेवुन पाणी जपुन वापरावे असे आवाहन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये