Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गिरोली(बु) येथे माडुळ जातीचा साप सापडला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यांतील गिरोली (बू ) येथे दोन तोंडाचा माडूळ जातीचा साप निघाला असल्याची माहिती पोलिस ठाण्यात मिळताच पोलिस कॉन्स्टेबल चंदू साळवे, व विजय दराडे तिथे पोहचले, तिथे अनिल चव्हान यांना विचारले असता त्यांनी मांडुळ जातीचा साप दाखविला, सदर साप ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणला, व वन विभागाचे कर्मचारी वनरक्षक गणेश मुरकुट यांच्या ताब्यात देण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये