ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना अपंग व्यक्तींच्या जाणून घेतल्या समस्या

वंचित बहूजन आघाडी तर्फे डॉ. उमेश वावरे यांनी उध्दवजी ठाकरे यांना दिले निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे हे नागपूर जिल्ह्यात आले असताना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तहसील येथील वंचित बहूजन आघाडीचे वैज्ञानिक डॉ. उमेश वावरे यांनी हिंगणघाट तहसील कार्यालयात अपंग बांधवांवर होत असलेला अत्याचार थांबणार केव्हा असाही प्रश्न उपस्थित केला अपंग व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ वेळेवर देण्यात यावा.

राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत सामावून घेण्यात आले पाहिजे यासाठी उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी निवेदन देताना डॉ उमेश वावरे मनिष कांबळे प्रदिप मानिकापुरे चारु आटे राजू खानकुरे इत्यादी मोठ्या संख्येने वंचित बहूजन आघाडीचे सदस्य उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये