Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आगामी गणेश उत्सव व येणाऱ्या देवी उत्सव तसेच निवडणूक संबंधाणो कोरपणा पोलीस स्टेशन द्वारे शक्ती प्रदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 दि.12/9/2024 रोजी कोरपना पोलीस स्टेशन चे ठाणेदार राजपूत यांनी कोरपणा शहरातील ऑटो चालक मालक यांची मीटिंग कोरपणा पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली त्याप्रसंगी ऑटो चालक यांना वाहतुकीचे नियम समजून सांगितले तसेच राजुराते आंध्र प्रदेशच्या टोकावर पर्यंत रोडचं काम सुरू असल्याने कोरपणा बस स्टॉप येथे मोठी गर्दी होत असल्याने ऑटो चालक यांना पार्किंग करिता जागेची व्यवस्था करून दिली व कुणीही वाहतुकीचे नियम मोडणार नाही जर मोडल्यास त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल.

कोरपणाचे नवीन ठाणेदार राजपूत यांनी मीटिंगच्या दरम्यान सांगितले त्यावेळी कोसपना ट्राफिकचे गणेश वाघ व सर्व पोलीस बांधव उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये