ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रविकांत भाऊ तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनला जय शिवसंग्राम संघटनेचा पाठिंबा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

  सिंदखेडराजा येथे आज ६ सप्टेंबर रोजी आंदोलन स्थळी जाऊन जय शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष जहीर खान पठाण शहराध्यक्ष अजमत खान युवक शहराध्यक्ष शंकर राजू गव्हाणे वाघमारे मुबारक चाऊस यांनी पाठिंबा दर्शविला.

यावेळी जय शिवसंग्राम तालुका अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतातून रविकांत भाऊ तुपकर यांना आम्ही तुमच्या अन्नत्याग आंदोलनाला खांद्याला खांद्या लावून तुमच्यासोबत आहोत वेळ प्रसंगी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत रस्त्यावर उतरण्यास तयार आहोत.असे सांगितले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये