ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गळफास घेऊन आत्महत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर राहणाऱ्या विजय अश्रुबा अंभारे (६०) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता घडली.

मृतक नामे विजय अश्रुबा अंभारे वय 60 वर्षे, यास नातेवाईकांनी डा शिंदे यांचे दवाखान्यात आणले असता तेथील डाक्टरांनी त्यास तपासुन मयत घोषीत केले तेथुन नातेवाइकांनी मयत यास गामीण रूग्णालय दे राजा येथे आणले, फिर्यादी संजय रतन अंभोरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हान करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये