Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदुर येथील तान्हा पोळा मधील बालकांना दादांचे हस्ते मिठाई व गिफ्ट वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

गडचांदुर औधोगिक नगरीत दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्दा तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यातआले.त्यात जवळ पास दोनशेहुन अधिक लहान मुलानी आपले बैल सजवून सहभाग नोंदवला.

पोळा समिती ने त्यातील उत्कृष्ठ सजावट बैल असणाऱ्यांना एक, दोन, तिन असे पारितोषक देण्यात आले. तर भाजपाचे राजुरा विधान सभा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांनी सर्वच स्पर्धकांना मिठाई व गिफ्ट देवून त्यांना तान्हा पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या.त्यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होते.यावेळी भाजपा जेष्ठ नेते महेशजी शर्मा, कोरपना तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, गडचांदुर शहर अध्यक्ष अरविंद डोहे, शहर महामंत्री हरिषजी घोरे, जेष्ठ नेते विश्र्वंभर झाम,महादेव एकरे, शहर महामंत्री रामसेवक मोरे,सत्यदेव शर्मा, शंकर आपुरकर,धर्मा वाघमारे, धर्मा वाघमारे,अरविंद कोरे,राजू गेडाम, विठ्ठल धांडे,गंगाधर खंडाळे,योगेंद्र केवट,तानाजी देशमुख,योगेश बांधुरकर, जगन कापसे,राकेश अरोरा,विलास जगनाडे,जयंता भोंगळे, विनोद बट्टलवार, सतीश आत्राम,रोशन चव्हाण,किसन चव्हाण आदींची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये