ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सोनुरली येथे राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
राष्ट्रीय क्रिडादिन महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मुख्याध्यापक श्री बी.बी.भोयर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,. व त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
हया वेळी वर्गा वर्गात अटया पाट्या खेळाचे सामने घेऊन क्रिडा दिन साजरा केला.