Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंचायत समितीच्या प्रवेशद्वार फलकाविना

अनेक सं वर्ग,अधिकाऱ्याचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील पंचायत समितीच्या नविन इमारत बांधण्यात आली त्यावेळी प्रवेशद्वार ही उभारण्यात आले. त्या ठिकाणी दोन प्रवेश असल्याचा प्रकार घडला मात्र जो पूर्णत्वास गेला पण त्याची नाम फलक लिहिण्यात आले नाही आज घडीला चार सं वर्ग अधिकाऱ्याचे स्थानातर न झाले आहे मात्र पंचायत समिती कार्यालय दिशादर्शक फलक लावण्यात आले नाही याउलट अनेक पंचायत समिती कार्यालय असेल तिथे तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांचे दर्शन फलक आणि पंचायत समितीचे नाव लिहण्यात आले नाही.

आमचे प्रतिनिधी यांनी शुक्रे, वासनिक या अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली त्यांनी हे काम लवकरच करण्यात येईल असे सांगितले. आता नव्याने नव्याने चव्हाण साहेब यांनी सं वर्ग विकास अधिकारी यांनी कार्यभार स्वीकारला आहे. त्यांनी लेखा विभागाचे कर्मचारी पिसे यांना बोलावून समस्या चे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे त्यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये