Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शाळा व्यवस्थापन समिती गठीत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली येथील जि.प.प्राथमिक शाळा क्र. २ येथे सन २०२४-२५ करीता शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली.यावेळी समितीचे अध्यक्ष म्हणुन आशिषकुमार दुधे तर उपाध्यक्ष म्हणुन आवडता विनोद मेश्राम यांची एकमताने निवड करण्यात आली. सदस्य म्हणुन गुड्रडी मुकेश सहारे, मिनाक्षी गणेश राऊत, मंगेश गजानन कावटवार, नंदा प्रमोद दडमल, आकाश करिमचंद खोब्रागडे, संजय नामदेव घागरे तर उच्चशिक्षीत गटातुन यशपाल लालाजी गोंगले यांची निवड करण्यात आली.

या समितीनिवडी दरम्यान शासनाने सुचना केलेल्या सखी सावित्री या समितीची सुध्दा निवड करण्यात आली. सदर निवडीदरम्यान शाळेच्या मुख्याध्यापिका अंजु वाकडे, सहाय्यक शिक्षक सतीश चलाख व असंख्य पालक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये