ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
तात्पुरत्या रेल्वे कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार द्या अन्यथा काम बंद आंदोलन
भाजप कामगार मोर्चाचा इशारा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर
बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या 80 पाणी व सफाई कामगारांना कंत्राटदाराने नियमानुसार पूर्ण वेतन द्यावे, अन्यथा काम बंद आंदोलन करण्याचा इशारा भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजय दुबे यांनी दिला आहे रेल्वेच्या नियमानुसार 522 रु. रोजी देने आवश्यक आहे.
किन्तु केवळ 320 रुपये पगार देण्यात आला आहे, जो पूर्णत: बेकायदेशीर आहे. कामगार नेते अजय दुबे यानी या विषया वर मोहित मंडलेकर सीनियर डिविजनल मेकेनिकल इंजीनियर मध्य रेलवे नागपुर यांच्याशी फोन वर चर्चा केल्यावर कामगारांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.