Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्ग 1 वर्धा जिल्हा कारागृहात रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा !

वर्धा कारागृह अधीक्षक सुहास पवार यांच्यी प्रमुख उपस्थितीत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा- आज दिनांक रोजी बहिण आपल्या लाडक्या भावांना राखी बांधून आपल्या रक्षाबंधनाच कार्य पुर्ण करीत असते आणि माझा लाडक्या भाऊ माझी जीवनभर रक्षा करेल अशी आशा बाळगायला तयार असते असे बहिण व भावांचे नाते असते काही कारण नसताना आणि कोणतेच कारण नसताना विनाकारण गुन्हेगारी फासलेले लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो हा त्रास होवू नये याकरिता वर्धा कारागृह येथील कारागृह अधीक्षक सुहास पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नारळी पौर्णिमा सण आयोजित करण्यात आला असून रक्षाबंधन म्हणजे राखी बांधून बहिण व भाऊ आपल्या भावांची मनोभावना वाढविण्यात येते आपल्या भावांचे वर्ग 1 जिल्हा कारागृहात वर्धा येथे नारळी पोर्णिमा सण म्हणजे रक्षाबंधन बंदिस्त कैद्यांना राखी बांधून व तोंड गोड करून सण साजरा करण्यात आला.

यावेळी श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय व ओम शांती गुरुदेव सेवा मंडळ पतंजली योग अग्रग्रामी मसाळा असे सर्वजण कार्यक्रमाला उपस्थित होते सोबत अधिकारी वर्ग सुवास पवार वर्धा जिल्हा कारागृह अधीक्षक, नितीन क्षीरसागर वरिष्ठ तुरुंगाधिकारी, सुहास नागमोते तुरुंगाधिकारी भावसार तुरुंगाधिकारी, अमित कोठारकर आशुतोष बोंडे गिरीश निमकर अण्णा काकड शंकर वाघमारे किशोर धोत्रे संजय वंजारी असा कर्मचारी वृंद उपस्थित होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये