ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या कर्मवीर पुरस्काराचे अशोक पोतदार ठरले मानकरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने यावर्षी देण्यात येणाऱ्या कर्मवीर पुरस्काराचे भद्रावती येथील वरिष्ठ पत्रकार अशोक पोतदार हे मानकरी ठरले.यांच्या सोबतच संजय लोखंडे यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

त्यांना रविवार ११ ऑगस्टला सकाळी ११.३० वाजता स्व. मा. सा. कन्नमवार, सभागृह, चंद्रपूर जिल्हा मध्य. सह. बँक चंद्रपूर येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधिर मुनगंटीवार सांस्कृतीक कार्य, मत्स व्यवसाय व वने मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

याप्रसंगी उ‌द्घाटक व मार्गदर्शक कार्तीक लोखंडे वरिष्ठ उपसंपादक, हितवाद, नागपूर प्रमुख अतिथी आमदार किशोर जोगरेवार चंद्रपूर,जिल्हाधिकारी विनय गौडा चंद्रपूर,विपीन पालीवाल आयुक्त मनपा, चंद्रपूर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये