Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकाने तिगाव येथे प्रो रेड

एकूण 3 लाख 60 हजारावर दारुसाठा केला जप्त!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 वर्धा – स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकाने सावंगी पोलिस स्टेशन अंतर्गत तिगाव येथे दि.10.08.2024 रोजी पेट्रोलिंग दरम्यान प्रो. रेड मधे 3,60,000 /-₹ चा माल जप्त करण्यात आला

सविस्तर पो. स्टे.सावंगी हद्दीत येणाऱ्या तिगाव शिवारात आरोपी सुझुकी अल्टो कार क्र. MH 43 AB 2852 चा चालक एक सुझुकी अल्टो कार क्र MH 43 AB 2852 किंमत 3,00,000/-₹ खाकी रंगाची खोक्यां मधे 180 ml चे रॉयल स्टाग कंपनीचे दारूने भरलेले 48 बॉटल्स किंमत 16800 3) 180 ml चे ऑफिसर चॉईस दारूने भरलेले 48 बॉटल्स किंमत 14,400/-₹ 4) 180 ml चे आयकॉनिक व्हाइट दारूने भरलेले 48 बॉटल्स किंमत 14,400/-₹ 5) 180 ml चे ऑफिसर चॉईस ब्ल्यू दारूने भरलेले 48 बॉटल्स किंमत 14,4000/- अशा एकूण 3,60,000/-₹ चा माल जप्त करण्यात आला असून मुद्देमाल पो.स्टे. सावंगी चे स्टाफ यांचे ताब्यात देण्यात आला पुढील कारवाई सावंगी पोलीस करीत आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये