Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैद्यरीत्या गावठी मोहा दारुची हातभट्टी लावुन गावठी मोहा दारु गाळनारे पोलीसांच्या जाळ्यात

संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 सविस्तर असे की, नमुद घटना ता. वेळी व ठिकाणी मुखबिरचे खाञीशीर खबरेवरून पंच व पो.स्टॉफचे मदतीने यातील नमुद आरोपीतांवर प्रो.रेड केला असता मौजा सालफड येथील जयवंत ठाकरे यांचे शेताजवळी डाबरीचा नाला आरोपी गावठी मोहा दारुची हातभट्टी लावुन गावठी मोहा दारु गाळीत असताना आरोपी मौक्यावर मिळुन आल्याने त्यांचे ताब्यात घेवुन मौक्यावरुन 1) दोन मोठा लोखंडी भट्टीच्या ड्रम ज्यामध्ये 150 लिटर प्रमाणे 300 लिटर गरम उकळता मोहा सडवा प्रती लिटर 100/- रु. प्रमाणे 30000/- रु. 2) दोन लोखंडी मोठे ड्रम प्रती ड्रम 800/- रु.प्रमाणे किमंत 1600/- रु. 3) दोन जर्मनचे घमीले प्रती घमेले 500/-रु. प्रमाणे किमंत 1000/- 4) दोन लोखंडी ड्रम व एक प्लास्टीक ड्रममध्ये प्रती ड्रममध्ये 200 लिटर प्रमाणे 600 लिटर कच्चा मोहा सडवा रसायन प्रती लिटर 100/- रु. प्रमाणे 60000/- रु. 5) दोन लोखंडी मोठे ड्रम व एक प्लास्टीक ड्रम प्रति ड्रम 800/- रु. प्रमाणे 2400/- रु. 6) दोन प्लास्टीक डबकीमध्ये प्रती डबकी 20 लिटर प्रमाणे 40 लिटर गावठी मोहा दारु प्रती लिटर 150/-रु. प्रमाणे 6000/-रु. 7) दोन प्लास्टीक डबकी प्रति डबकी 200/-रु. प्रमाणे किमंत 400/- रु. 8) भट्टी साहीत्य 2000/- रु. असा एकुण जुमला किमंत 103400/- रु.चा मौका जप्ती पंचनामा कारवाई प्रमाणे पंचासमक्ष जप्त करुन आरोपीतांविरुध्द कलम 65 (ब),(सी),(ई),(फ) म.दा.का अन्वये गुन्हा नोंद केला.

 सदरचा गुन्हा पोलीस निरीक्षक श्री.राहुल सोनवणे साहेब यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोउपनि सदानंद वडतकर पोलीस स्टेशन पुलगाव यांना मुखबीर कडुन खात्रीशीर खबर मिळाल्यावरुन प्रो.रेड केला असता आरोपी प्रफुल चिध्रुजी मारबते वय 41 वर्ष रा.सालफळ ता.आर्वी जि.वर्धा प्रो.रेड केला असता यातील आरोपीने गावठी मोहा दारुची हातभट्टी लावुन गावठी मोहा दारु गाळीत असताना मौक्यावर मिळुन आल्याने त्यांचे ताब्यात घेवुन मौक्यावरुन 1) दोन मोठा लोखंडी भट्टीच्या ड्रम ज्यामध्ये 150 लिटर प्रमाणे 300 लिटर गरम उकळता मोहा सडवा प्रती लिटर 100/- रु. प्रमाणे 30000/- रु. 2) दोन लोखंडी मोठे ड्रम प्रती ड्रम 800/- रु.प्रमाणे किमंत 1600/- रु. 3) दोन जर्मनचे घमीले प्रती घमेले 500/-रु. प्रमाणे किमंत 1000/- 4) दोन लोखंडी ड्रम व एक प्लास्टीक ड्रममध्ये प्रती ड्रममध्ये 200 लिटर प्रमाणे 600 लिटर कच्चा मोहा सडवा रसायन प्रती लिटर 100/- रु. प्रमाणे 60000/- रु. 5) दोन लोखंडी मोठे ड्रम व एक प्लास्टीक ड्रम प्रति ड्रम 800/- रु. प्रमाणे 2400/- रु. 6) दोन प्लास्टीक डबकीमध्ये प्रती डबकी 20 लिटर प्रमाणे 40 लिटर गावठी मोहा दारु प्रती लिटर 150/-रु. प्रमाणे 6000/-रु. 7) दोन प्लास्टीक डबकी प्रति डबकी 200/-रु. प्रमाणे किमंत 400/- रु. 8) भट्टी साहीत्य 2000/- रु. असा एकुण जुमला किमंत 103400/- रु.चा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

सदरची कार्यवाही मा.नरुल हसन पोलीस अधिक्षक सा.जिल्हा वर्धा, मा.डॉ.सागर कवडे अपर पोलीस अधीक्षक, मा.सहाय्यक पोलीस अधिक्षक पुलगाव श्री. राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनात यांचे मार्गदर्शनात श्री.राहुल सोनवणे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुलगाव यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि सदानंद वडतकर पोलीस अंमलदार मोहम्मद गौरवे,ओमप्रकाश तल्लारी,विश्वजीत वानखेडे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये