Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरुपौर्णिमा निमित्त श्री साईबाबा उत्सव व महाप्रसाद 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

दि.21/7/2024 ला गुरुपौर्णिमा निमित्ताने श्री साईबाबा मंदिर बालाजी वार्ड बल्लारपूर येथे सकाळी सहा वाजता साईबाबा चे काकड आरती करून मंगल स्नान करण्यात आले दिवसभर साई महिला भजन मंडळ बालाजी वार्ड यांचे भजनाचा कार्यक्रम पार पडला दुपारी दिव्यांग तसेच रेल्वे स्टेशन वार्ड गरिबांना भोजनदान देण्यात आले.

दिवसभर भजन कार्यक्रमानंतर सायंकाळी सात वाजता महाआरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले महाप्रसादाचा आनंद शेकडो लोकांनी घेतला यशस्वीरिते श्री पांडुरंग जरीले अध्यक्ष श्री साई पिल्ले श्री घनश्याम गुलचंदानी महंमद सलीम शेख सुधाकर डेगावार श्रीमती कल्पना कोकस जयकुमार शिवानी मनोज बेले राहुल पिल्ले प्रमोद बोरीकर ललित पिल्ले गणपत राखुंडे अरुण शिवानी श्री साई महिला भजन मंडळाचे श्री शंकर पुलगमवार प्रकाश झाडे शरद उईके बालाजी भोंगळे सौ मेघा कोंडेकर सुवर्णकष्टी कुंदा राखुंडे सुवर्णा झाडे स्मिता पिंपळकर माला बेले शांता जरीले शेडगिर साहिल शिंदे नयन मूलकलवार अभिषेक चांदेकर मोंटी शिवानी योगेश धानोरकर रोहित खोब्रागडे कार्तिक सातोरकर योगेश पिल्ले लड्डू सौ दिपाली कोटजवार सौ दिपा पुल्लीवार माधुरी खुटेमाटे आरती राखुंडे इंदिरा खानोरकर यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये