ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महसूल विभागाने जप्त केलेली नदीची काळी रेती गेली चोरीला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :-दोन महिने अगोदर बल्लारपूर तहसील चे तलाठी यांनी दादाभाई नौरोजी वॉर्डातील 13 करोड लागत चे स्व, सुषमा स्वराज महिला समीक्षकरण केंद्र व जेष्ठ नागरिकां करिता न. प. चे 1 करोड 27 लाख रुपये खर्च करीत विरंगुळा सेंटर चे वॉल कंपाऊंड चे बांधकाम करीत आहे त्याच ठिकाणी साठवणूक केलेली रेती चे ढीगले होते.

दोन महिन्या अगोदर महसूल विभागाचे तलाठी नौकरकर यांनी कारवाई करून 24 ब्रास रेती जप्त केली.आता त्या ठिकाणी रेती चा एक ढीगळा चोरी झाली त्या ठिकाणी jcp उभी असल्याचे दिसून आले. रेती चोरी कोणी केली व का नेली हा चौकशी चा विषय आहे महसूल विभाग काय कारवाई करणार याचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये