Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमलनाला परिसरातील शंकरदेव मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

     गडचांदूर पासून पाच किमी अंतरावर असलेल्या निसर्ग रम्य अमलनाला परिसरातील आणि दरवर्षी महाशिवरात्री ला मोठी यात्रा भरत असते त्या शंकरदेव मंदिर परिसरात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था या द्वारे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार उपस्थित होते.

यावेळी वनरक्षक विजय ताकसांडे,अरुण टेकाम व संस्थेचे पदाधिकारी दिवाकर नावडे,दीपेश वनकर,रोहित दुरटकर,प्रणीत निवलकर,अजय गिरटकर, दीपक देवकते, सुरज गोंडे,स्वनिल तादुवार,हिमांशू बुरडकर, सागर बावणे,सुजल पेठकर,पवन बोथले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध प्रकारच्या जातीची झाडे मंदिर परिसरात लावण्यात आली सामाजिक दायित्व स्वीकारून हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये