ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना तालुक्याच्या वतीने विजय उत्सव फटाके फोडुन,पेढे वाटून,विजयाच्या घोषणा

मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

भारताचे लोकप्रिय प्रधामंत्री श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांची हॅट्ट्रिक तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्या बद्दल शिवाजी चौक बसस्टॉप कोरपना येथे भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने विजय उत्सव फटाके फोडुन,पेढे वाटून,विजयाच्या घोषणा देऊन हा विजय उत्सव मोठ्या आनंदात साजरा करन्यात आला.

या विजय उत्सवाला प्रमुख उपस्थिती श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,श्री अमोल आसेकर माझी नगरसेवक,समिर पटेल अल्प संख्येक तालुका अध्यक्ष,श्री विजय पानघाटे,श्री प्रमोद गिरडकर पत्रकार,श्री पद्दमाकर धगडी,अरुण ढवस,सचिन डाखरे,सद्दाम भाई,राजु येरेकर,प्रविण काकडे,नितेश पावडे,दिवाकर गेडाम,अजय वाबीटकर,बोबाटे आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्ये नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये