ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीमती शांताबाई छत्रपती गेडाम यांचे निधन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
स्थानिक मास्तर काॅलनी सावंगी मेघे येथील रहिवासी श्रीमती शांताबाई छत्रपती गेडाम वय 83 वर्षं यांचे राहते घरी निधन झालेले असून त्यांच्या पार्थिवावर सोमवार 10 जून रोजी मास्टर काॅलनी सावंगी मेघे वर्धा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या मागे तीन मुले व पाच नातु आहे त्यांच्या मुलगा महेन्द्र गेडाम ग्रामपंचायत सावंगी मेघे चे सदस्य आहे.