Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विशेष पथकाची हिंगणघाट येथील पारडी घाटावर रेती चोरीबाबत मोठी कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

     दिनांक 03.06.2024 रोजी CIU टीम ने पो. स्टे.हिंगणघाट हद्दीत पारडी (न)नदी घाट येथे चोरटी रेती बाबत रेड केले आहे एकूण मुद्देमाल 10,09,000/-₹ जप्त केला असून घटनास्थळी – पारडी (न) नदी घाट हिंगणघाट. येथे आरोपी – 1) चालक – मालक निशान बाबाराव ठुसे वय 36 वर्षे रा शिवाजी वार्ड हिंगणघाट 2) चालक – मालक भूषण दिलिप चौधरी वय 31 वर्षे रा. इंदिरा गांधी वार्ड हिंगणघाट मुद्देमाल 1) एक नवीन लाल रंगाचा Mahindra ट्रॅक्टर क्रमांक MH 32 AS 3286 किंमत 4,00,000/-₹ व एक लाल रंगाची क्रमांक ट्रॉली किंमत 1,00,000/-₹ व ट्रॉली मध्ये 1 ब्रास रेती किंमत 6000/-₹ 2) एक नवीन लाल रंगाचा Mahindra ट्रॅक्टर क्रमांक MH 32AS8214 किंमत 4,00,000/-₹ व एक लाल रंगाची ट्रॉली क्रमांक नसलेली किंमत 1,00,000/-₹ व ट्रॉली मधे 1/2 ब्रास रेती किंमत 3,000/-₹असा एकूण किँमत 10,09,000/-₹ चां मुद्देमाल पकडुन मुद्देमाल व आरोपी घटनास्थळावर पो. स्टे.हिंगणघाट चे डी बी पथक यांचे ताब्यात देण्यात आले.

       सदरची कारवाई पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश भोयर, पो. हवा. रोशन निंबोळकर, ना.पो.अं. सागर भोसले, पो. अंम. केलास वालदे, प्रदीप कूचनकर,सुगम चौधरी सर्व विशेष पथक, स्था.गु.शा. वर्धा यांनी तसेच पो.स्टे. हिंगणघाट यांचे स्टाफ सह केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये